• admin@zpndbr.in

ई – सूचना फलक

! नंदुरबार जिल्हा परिषद !

अनुकंपा तत्वावर नेमणुकीसाठी प्राप्त अर्जांच्या आधारे उमेदवारांची प्रतीक्षायादी – २०१९

शासकीय सेवेत कार्यरत असतांना दिवंगत झालेल्या गट-क व गट-ड संवर्गातील कर्मचाऱ्यांच्या पात्र कुटुंबीयांनी नियुक्ती करीत विहित मुदतीत अर्ज सादर केलेले उमेदवारांची सन २०१९ ची प्रतीक्षासूची

Read More

सर्वसाधारण बदल्या २०१९ : संवर्ग निहाय वास्तव सेवाजेष्ठाता अंतरिम याद्या / अंतिम याद्या

सर्वसाधारण बदल्या २०१९ साठी जिल्हा परिषद नंदुरबार अंतर्गत गट स्तरावर व विभाग स्तरावर कार्यरत संवर्गातील कर्मचाऱ्यांची विभाग प्रमुख व गट प्रमुखांकडून प्राप्त माहिती नुसार प्रशासकीय व विनंती बदलीसाठी तात्पुरती (अंतरिम) वास्तव सेवाजेष्ठता याद्या / तात्पुरती ( अंतिम ) वास्तव सेवाजेष्ठता याद्या

Read More