प्रसिद्धीपत्रक : व्हरच्युयल क्लासरूम निविदा बाबत

नंदुरबार जिल्ह्यातील 140 शाळासाठी जिल्हा नियोजन व विकास समितीच्या निधीतून व्हरच्यूल क्लासरूम उभारणी साठी या कार्यालयाकडूण वा जिल्हा परिषदेच्या कोणत्याही विभाग मार्फत कोणतीही निविदा प्रसिध्द करण्यात आलेली नाही.

Prasidhipatrak