बाहेरील गावाहून आलेले प्रवासी माहिती संकलन

सदर फार्म मध्ये पुणे, मुंबई अथवा मागील पंधरा दिवसात बाह्य शहरातून वा देशातून आलेल्या प्रवाशांची माहिती त्यांनी स्वतःहून भरावयाची आहे. इतर नागरिक सुद्धा अशी माहिती देऊ शकतील.

हि माहिती प्राप्त झाल्यानंतर आरोग्य विभागामार्फत सदरील व्यक्ती व त्याचे कुटुंबीय यांची काळजी घेण्यात येईल. सदर व्यक्तीची माहिती द्यावयाची असेल तर त्या व्यक्तीचे कुटुंब प्रमुखाचे नाव व संपर्क क्रमांक कळवावा. सदर माहिती गोपनीय ठेवण्यात येईल सादर प्रवासी आजारी असल्यास नजीकच्या शासकीय आरोग्य संस्थेत उपचार घ्या अथवा जिल्हा कोरोना नियंत्रण कक्षाशी संपर्क साधावा