covid-virus

** बाहेरील गावाहून आलेले प्रवासी माहिती संकलन **

* सदर फार्म मध्ये पुणे, मुंबई अथवा मागील पंधरा दिवसात बाह्य शहरातून वा पर देशातून आलेल्या प्रवाशांची माहिती त्यांनी स्वतःहून भरावयाची आहे.

* इतर नागरिक सुद्धा अशी माहिती देऊ शकतील.

* सदर माहिती प्राप्त झाल्यानंतर आरोग्य विभागामार्फत सदरील व्यक्ती व त्याचे कुटुंबीय यांची काळजी घेण्यात येईल.

* सदर व्यक्तीची माहिती द्यावयाची असेल तर त्या व्यक्तीचे कुटुंब प्रमुखाचे नाव व संपर्क क्रमांक कळवावा. सदर माहिती गोपनीय ठेवण्यात येईल.

* सदर प्रवासी आजारी असल्यास नजीकच्या शासकीय आरोग्य संस्थेत उपचार घ्या अथवा जिल्हा कोरोना नियंत्रण कक्षाशी संपर्क साधावा